Breaking News

क्रिएटिव्ह न्यूज 5W1H


 क्रिएटिव्ह न्यूज 5W1H(What, Why, Where, When, Who, How कोणतेही बातमी  या प्रश्नांनी विचारले जाते घटना काय झाली?कोठे झाली? कधी झाली?कशी झाली? कोणामुळे झाली? व याला जबाबदार कोण?या प्रश्नाचे उकल बातमीतून आले पाहिजे त्यालाच आपण पत्रकारितेमध्ये 5W1H असे म्हणतो)                
संपादक प्रा. यशवंत पवार (MA.MCJ)Mob7588686100

सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व प्रेरणेने आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये मी MA.MCJ पत्रकारितेची डिग्री 2012  पासून घेतली असून प्रिंट मीडियासाठी जवळजवळ वीस वर्षापासून या पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे परंतु आता वाढलेले तंत्रज्ञान व डिजिटलायझेशन त्यामुळे विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, वेब पोर्टल मीडिया, यांनी सुद्धा आता आपली एक स्वतंत्र ओळख पत्रकारिता क्षेत्रात निर्माण केल्यामुळे आपणही या अपडेशनच्या दुनियेत आपलं स्वतःचं हक्काचं लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला बळकट करून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,क्रीडा,राजकीय, व विधायक अशा विविध प्रकारच्या बातम्यांचा मागोवा घेऊन व समाजातील चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी, अन्याय,अत्याचार यांना वाचा फोडण्यासाठी आपण 5W1H क्रिएटिव्ह न्यूज नावाने आपले वेब पोर्टल चैनल आपल्या सेवेसाठी सुरू करीत आहोत तरी आपण या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक  करून सहकार्य करावे ही विनंती,जेणेकरून आपली प्रत्येक न्यूज ची कुठेतरी शासन दरबारी दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही होऊन योग्य तो न्याय त्या संबंधित घटकाला देता येईल, पुनश्च आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार.

No comments