नांद्रा येथे अप्पासाहेब पाटील माध्यमिक विद्यालयात कै गजाननराव गरुड व संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी*
*नांद्रा येथे अप्पासाहेब पाटील माध्यमिक विद्यालयात कै गजाननराव गरुड व संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी*
(पाचोरा प्रतिनिधी )- शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी संचालित अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता पाचोरा जि जळगांव येथे कै आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड व संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली क्रार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक सल्लागार समितिचे सदस्य विनोद बाबुराव पाटील होते याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून स्थानिक सल्लागार समितिचे अध्यक्ष डॉ वाय जी पाटील. उपाध्याय विश्र्वनाथ लोटन पाटील. सदस्य डॉ एस पी पाटील. डॉ प्रकाश पाटील (आसनखेडे ) विकास संतोष पाटील (लासगाव ) तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्र्यंबक पाटील.ग्राम पंचायत सदस्य किशोर प्रकाश खैरनार. पो. पा. किरण तावडे पत्रकार प्रा यशवंत फुलचंद पवार पत्रकार राजेंद्र भगवान पाटील. मुख्याध्यापक आर एस चौधरी पर्यवेक्षक एस व्ही शिंदे.एच एस शेख. जे डी पाटील हे होते
प्रथम दत्तात्रेय देवतेचे पुजन विनोद बाबुराव पाटील यांनी केले.कै आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या अधऀकृति पुतळ्याचे पूजन विश्र्वनाथ लोटन पाटील यांनी केले.
क्रार्यक्रमाची सुरुवात ईश्वस्तवन स्वागत गिताणे करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पुजन केले.
सवऀ प्रमुख पाहुणे यांचे पुष्प गुच्छे देऊन स्वागत करण्यात आले.
क्रार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर एस चौधरी यांनी केले.
विद्याथीऀ मनोगत
नंदिनी संदिप पाटील. पायल प्रशांत पाटील. प्रणाली अनिल सुर्यवंशी. निता दिलीप तावडे.घन:शाम वसंत बाविस्कर
कै.बापूसाहेब यांच्या जिवन पटलावर भाषणे केली.
शिक्षक मनोगतात
जेष्ठ शिक्षक एल एम पाटील. यांनी मनोगत व्यक्त केले .
प्रमुख पाहुणे प्रा यशवंत फुलचंद पवार व कार्यक्रम चे अध्यक्ष विनोद बाबुराव पाटील यांचे समोयचीत भाषणे झाली.
सदर प्रसंगी क्रीडा स्पधेऀत तालुका जिल्हा विभाग पातळीवर खेळण्यासाठी विजयी खेळाडूआचार्य प्रतिष्ठाण तफेऀ क्रीड़ा स्पधेऀत आयोजित यश संपादन केलेल्या खेळाडूचे पुष्प गुच्छे देऊन सनमानित केले.
राजषीऀ शाहू महाराज तालुका स्तरिय निबंध स्पधेऀत विजयी ६ वी ते १० वी गटात मानसी ज्ञानेश्वर पाटील. निशा योगेश्वर तावडे.यांचे पुष्प गुच्छे देऊन सनमानित केले.
सवऀ विजयी खेळाडू यांना प्रा यशवंत फुलचंद पवार यांनी आपल्या क्रिएटिव्ह स्कूल तर्फे गोल्ड मेडल देण्याची घोषणा केली.
तसेच धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी संचालित कै आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्ठान तफेऀ दिनदशिऀका प्रकाशन करुण मान्यवराना वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी ए पाटील यांनी केले.
शेवटी आभार पर्यवेक्षक एस व्ही शिंदे यांनी मानले.
कार्यक्रम यस्वीते साठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी सवाऀनी परिश्रम घेतले.

No comments