नांद्रा येथील शिवस्मारकाचा घेतला अजितदादांनी आशीर्वाद पाहूया खाली काही क्षणचित्रे
*नांद्रा येथील शिवस्मारकाचा घेतला अजित दादांनी आशीर्वाद* पाचोरा प्रतिनिधी (प्रा.यशवंत पवार) - नांद्रा तालुका पाचोरा येथील ऐतिहासिक शिवस्मारकाचा अजितदादा पवार यांनी दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मोठ्या कार्यकर्त्यांच्या मोठया ताफ्यासह प्रचंड उत्साहामध्ये या ठिकाणी भेट घेऊन शिवस्मारकाचा आशीर्वाद घेत ला व छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट माता जिजामाता, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेंवर पुष्पहार अर्पण केला व आशीर्वाद घेतला व विविध पदाधिकारी,कार्यकर्ते नांद्रा ग्रामपंचायत व शिवस्मारक ग्रुप यांच्यातर्फे स्वागतही स्वीकारले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला याप्रसंगी पाचोराचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, अमळनेर येथील आमदार अनिल दादा पाटील व नांद्रा येथील सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,विविध का. का. सो चेअरमन व मोठ्या संख्येने गटातील कार्यकर्ते ग्रामस्थ व उपस्थित होते....पाहूया शिवस्मारकप्रसंगी दादांनी दिलेल्या भे टी प्रसंगीचे विविध क्षणचित्रे👇🏻✍️
![]() |
| काय? कुठे?कधी? का?कसे?कोणामुळे? म्हणजे (5W1H)? बातमी चा उकल ✍️ |

.jpg)











.jpg)
No comments