नांद्रा येथील पाटील माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पधेऀत घवघवीत यश*
नांद्रा येथील पाटील माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पधेऀत घवघवीत यश* *पाचोरा (प्रतिनिधी )- (प्रा. यशवंत पवार* ✍️)
धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी संचालित अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता पाचोरा जि जळगांव विद्यालयाने नुकत्यांच संपन्न झालेल्या तालुका क्रीड़ा संकुल चाळीसगांव येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पधेऀत नांद्रा विद्यालयाने पुढील प्रमाणे यश संपादन केले.
१४ वषेऀ शालेय वयोगटात
कु मिनश्री तुकाराम मोरे ५०
कि लो गटात (प्रथम)
कु यामिनी चंद्रकांत कोळी
५८ कि लो गटात (प्रथम )
*१७ वषेऀ शालेय वयोगटात*
कु पायल ज्ञानेश्वर कोळी
६१ कि लो गटात (प्रथम)
कु कांचन चंद्रकांत कोळी
६९कि लो गटात (प्रथम)
कु पल्लवी अशोक कोळी
४० कि लो गटात (द्वितीय)
वरिल खेळाडू खेळाडूची विभाग पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली असून
नाशिक येथे खेळण्यासाठी जातिल.
विजयी खेळाडू खेळाडूचे संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयराव गरुड सचिव सतिष चंद्रजी काशीद सह सचिव भाऊसाहेब दिपकराव गरुड. महिला संचालिका सौ उज्वलाताई काशीद. वसतिगृह सचिव भाऊसाहेब कैलासराव देशमुख.
तसेच स्थानिक सल्लागार समितिचे अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक आर एस चौधरी.
पर्यवेक्षक एस व्ही शिंदे.सवऀ शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी सवाऀनी खेळाडूचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले.
खेळाडूना मार्गदर्शन क्रीड़ा शिक्षक एस आर निकम. अविनाश निकम. मुख्याध्यापक आर एस चौधरी. यांचे लाभले.

.jpg)
No comments