Breaking News

क्रिएटिव्ह स्कूल ला प्रजासत्ताक दिनी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न




क्रिएटिव्ह स्कूल ला प्रजासत्ताक दिनी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न                             पाचोरा (प्रतिनिधी) प्रा. यशवंत पवार* देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी माजी सैनिक शरद आत्माराम बोरसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला



याबरोबरच ग्रामपंचायत नांद्रा येथील ध्वजारोहण सरपंच ताई आशाताई भिकन तावडे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मायाताई प्रशांत मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात

आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर मनोगते व गीत गाऊन देशाभी मान व्यक्त केला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच ताई आशाताई भिकन तावडे उपसरपंच शिवाजी तावडे ग्रामपंचायत सदस्य योगेश भाऊ सूर्यवंशी, सुभाष तावडे आनंदा पेंटर, ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई पिंपळे,विनोद तावडे,पोलीस पाटील किरण तावडे तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर ग्रामसेविका सपकाळेताई,हिरालाल

सूर्यवंशी,मेघराज सूर्यवंशी,ओम भाऊ पवार,किरण सोनार,गणेश सूर्यवंशी,अनिल बोरसे,संजू पाहुणे भैय्या भाऊ भदाणे माध्यमिक मुख्याध्यापक आर एस चौधरी सर अंगणवाडी अंगणवाडी ताई व मदतनीस ताई अविनाश पाटील बंटी सोनवणे यासह ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुंधती राजेंद्र

यांनी व प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले आभार प्रदर्शन नम्रता पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाली पाटील, पूजा काळे,,पूनम सोनवणे,अनुराधा पाटील, सोनल गोसावी,पूजा सूर्यवंशी, सुभाष पिंपळे यांनी परिश्रम घेतले

No comments