Breaking News

नांद्रा येथील आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

 

*नांद्रा येथील आप्पासाहेब पी एस  पाटील माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

    *प्रा. यशवंत पवार पाचोरा( प्रतिनिधी )* धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि शेंदुणी संचालित अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता पाचोरा जि जळगांव येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न. प्रथम दत्तात्रेय देवतेचे पुजन स्थानिक सल्लागार समिति 


उपाध्यायक्ष विश्र्वनाथ लोटण पाटील. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या अधऀकृति पुतळ्याचे पुजन तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष त्र्य॓बक पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

      भारत माता, स रस्वतीदेवी , छत्रपती शिवाजी महाराज, आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड, अण्णासाहेब भास्कर खंडेराव गरुड सवऀ प्रतिमाचे पूजन स्थानिक सल्लागार समिति अध्यक्ष डॉ वाय जी पाटील स्थानिक सल्लागार समिति सदस्य,  पोलीस पाटील, वि का सो अध्यक्ष, पत्रकारबांधव आदि ्यांनी केले.

        या प्रसंगी विद्यालयाचे ध्वजारोहण शाळेतील ग्रथंपाल एस डी चौधरी याच्या हस्ते करण्यात आले.


        स्काउट ध्वजारोहण विद्याथीऀ यांनी केले.

     शिष्यवृती परीक्षेत गुणवत्ता यादीत सार्थक श्रीराम पवार , भुगोल प्रज्ञा शोध परीक्षा मध्ये प्रथम घन:शाम वसंत बाविस्कर

एक लव्य सामान्य ज्ञान परीक्षा विद्याथी, तालुका ते राज्यपातळीवर निवड यामिनी चंद्रकांत कोळी. व इतर खेळाडू यांना प्रा यशवंत पवार अध्यक्ष क्रिएटिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल नांद्रा याच्या माफऀत सुवणऀ पदक देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षक पी एस चौधरी, क्रीडा शिक्षक एस आर निकम, अविनाश निकम.


मुख्याध्यापक आर एस चौधरी पी ए पाटील, डी एस चव्हाण, उत्तम कामगिरी बदल प्रमुख पाहुणे हस्ते गौरव करण्यात आले.

    शैक्षणिक सहल सुःख रुप परत आल्या बदल शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी याच्ये स्थानिक सल्लागार समिति उपाध्यक्ष विश्र्वनाथ लोटण पाटील याच्या कडून रुमाल टोपी देऊन सनमानित केले.

     माजी विद्याथीऀ हिने विवेधेत एकता रांगोळी काढली.

       स्थानिक सल्लागार समितिचे स्विकृत सदस्य किशोर खैरनार यांच्या द्वारे पारलेजी बिस्किट पुडा  

वितरण केले.

          इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्याथीऀ यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

       सदर प्रसंगी विद्याथीऀ यांना योग्य बक्षिस देण्यात आले.


           कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस आर निकम पी ए पाटील, पी एस चौधरी, आर एन पाटील, एच एस शेख, अविनाश निकम, इत्यादि केले.

         क्रार्यक्रमाला आसनखेडे, पहाण, हडसण, लाजगाव, कुरंगी, माहिजी, वरसाडे, नांद्रा


येथिल पालक बहुसंख्यकेने उपस्थित होते, गावातिल प्रतिष्ठित नागरिक,शिक्षण प्रेमी, विविध संस्थाचे पदाधिकारी, पो पा आदि 

उपस्थित होते.

       क्रार्यक्रम यस्वीते साठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले


.

No comments