Breaking News

नांद्रा येथे शिवजयंतीनिमित्त सौ वैशालीताई सूर्यवंशी तर्फे मोफत नेत्र तपासणी महा शिबिरा चे आयोजन

 

*नांद्रा येथे शिवजयंतीनिमित्त सौ वैशालीताई सूर्यवंशी तर्फे मोफत  नेत्र तपासणी महा शिबिरा चे आयोजन           नांद्रा ता. पाचोरा(प्रतिनिधी )            (प्रा. यशवंत पवार* )                          येथे दिनांक 15 मार्च वार बुधवार रोजी सकाळी 8. ते 3. वा पर्यंत तिथीनुसार निमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सौ वैशाली ताई सूर्यवंशी  यांच्यामार्फत संपूर्ण पाचोरा भडगाव तालुक्यात  डोळ्यांच्या विकारापासून मुक्तता देण्यासाठी गरीब, कष्टकरी, मोल मजुरी करणारे, ज्येष्ठ वृद्ध माता-भगिनी व सर्वसामान्य गरजू लाभार्थी यांना डोळ्यांच्या दुर्धर आजारापासून व बिंदू पासून तपासणी करून  संपूर्ण सृष्टी चांगल्या रीतीने पाहता यावी यावी याच डोळस संकल्पनेतून मोफत महा नेत्र तपासणी मोतीबिंदू शिबोराचं आयोजन करण्यात आलेले आहे तरी परिसरातील सर्व गरजू लाभार्थी रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून याप्रसंगी करण्यात आले आहे,याप्रसंगी नेत्र तपासणी पासून तर ऑपरेशन नंतर काळा चष्मा, येण्या-जाण्या साठी बस व्यवस्था व मोफत राहण्याचा वं जेवणाची व्यवस्था हे आयोजकांकडून करण्यात आलेली आहे आलेली आहे तरी जिल्हा परिषद मराठी शाळा नांद्रा येथे सकाळी आठ वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत मोतीबिंदू शिबिराचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन  आयोजक म्हणून शिवसेना युवा सेना कुरंगी बांबरुड गट याच्या मार्फत करण्यात आले आहे याप्रसंगी विशेष सहकार्य म्हणून सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कमिटी पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामस्थ व शिवसैनिक यांचे लाभणार आहे

No comments