Breaking News

नांद्रा येथे सरपंच पदी सौ सीमा अमोल सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड

*नांद्रा येथे सरपंच पदी सौ सीमा अमोल सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड                                        नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी)*         येथे अगोदरच्या सरपंच आशाताई भिकन तावडे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने पुढील टप्प्यातील सरपंच पदासाठी एकच फॉर्म सीमा अमोल सूर्यवंशी यांचा प्राप्त झाल्याने त्यांची सरपंच पदी दिनांक 20 मार्च रोजी बिनविरोध  निवड करण्यात आली याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी पगार रावसाहेब व ग्रामसेविका अनिता सपकाळे यांनी कामकाज पाहिले  या अगोदरच्या सरपंच ताई आशाताई भिकन तावडे यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला 

याप्रसंगी उपसरपंच शिवाजी तावडे ग्रामपंचायत सदस्य योगेश,किशोर खैरनार, ग्रामपंचायत सदस्य कल्पना सुभाष पाटील,सुनिता आनंदा बाविस्कर, आशाबाई रामदास बाविस्कर, रेखाबाई बालू सूर्यवंशी,निर्मला पिंपळे, ललिता दिलीप सोनवणे हे सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते याप्रसंगी सुभाष तावडे, विनोद तावडे, पोलीस पाटील किरण तावडे  भाऊसाहेब बाविस्कर, आनंदा पेंटर, दिलीप सोनवणे बालू सूर्यवंशी, माजी ज़ि.प. सदस्य पदमसिंह

पाटील,माजी सभापती पंढरीनाथ पाटील,पत्रकार प्रा. यशवंत पवार पत्रकार नागराज पाटील,पत्रकार राजेंद्र पाटील प्रमोद भाऊ सूर्यवंशी,पिंटू भाऊ बोरसे, शशिकांत सूर्यवंशी, सागर तावडे,सोपान पाटील,राहुल सूर्यवंशी,गोलू तावडे,संदीप सूर्यवंशी,प्रकाश मोहन,पितांबर तावडे,गणेश सूर्यवंशी सह मोठ्या संख्येने संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते


 

No comments