Breaking News

नांद्रा येथे परमपूज्य श्री श्री 1008 डॉ. विष्णू दासजी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचं आयोजन


नांद्रा येथे परमपूज्य श्री श्री 1008 डॉ. विष्णू दासजी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचं आयोजन                             नांद्रा ता. पाचोरा(वार्ताहर )-               प्रा. यशवंत पवार                            नांद्रा येथे श्रीराम आश्रम येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कथावाचक परमपूज्य श्री श्री 1008 डॉ. विष्णु दासजी महाराज यांच्या अमृतवाणीतून दिनांक 25 डिसेंबर वार रविवार पासून ते 31 डिसेंबर वार रविवार पर्यंत संपन्न होणार आहे दिनांक 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता या पवित्र ठिकाणी श्रीमद भागवत स्थापना होणार आहे तदनंतर दिनांक 25 डिसेंबर पासून दुपारी 12.30 ते 4.30 वाजेच्या दरम्यान कथा वाचन होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी कार्यक्रमाचे लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेला आहे

No comments