Breaking News

क्रिएटिव्ह स्कूल ला चाद्रयान-3 (शोध बाल कलाविष्कारांचा) स्नेह संमेलन उत्साहात

 


क्रिएटिव्ह स्कूल ला चाद्रयान-3 (शोध बाल कलाविष्कारांचा) स्नेह संमेलन उत्साहात                                          नांद्रा ता. पाचोरा( प्रतिनिधी)-              येथे सालाबादाप्रमाणे क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल येथे चांद्रयान -3( शोध बाल कलाविष्कारांचा..) या थीम वर आयोजित विविध रंगी विद्यार्थ्यांचा सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक,पारंपारिक, ऐतिहासिक व विविध प्रादेशिक संस्कृतीनुसार नृत्य,ड्रामा व सामाजिक प्रबोधनात्मक वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी जि प सदस्य पदमसिंह पाटील हे होते कार्यक्रमाचं   उद्घाटक म्हणून उपसरपंच शिवाजी आप्पा तावडे,ग्रामपंचायत सदस्य सुभाषअण्णा तावडे,सामाजिक कार्यकर्ते विनोद आप्पा बाविस्कर,माजी सरपंच बापू सर सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य किशोर भाऊ खैरनार,भाऊसाहेब पोलीस पाटील किरण दादा तावडे,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष आप्पा बाविस्कर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोपान भाऊ पाटील,उपाध्यक्ष किरण भाऊ सोनार, पत्रकार राजेंद्र पाटील,महेश गवादे, गजानन ठाकूर,प्रशांत चौधरी, पिंटू भाऊ बोरसे, ओम भाऊ पवार,एकनाथजी बाविस्कर, संदीप खैरनार, गजानन बाविस्कर, संजय हिरामण सूर्यवंशी, कुरं गी येथील पालक किरण आनंदा पाटील, दिनकर पाटील,

माहिजी येथील मुनीर शेख,शाहरुख शेख,मुन्ना भाई शेख, रोशन शेख सामनेर येथील शिवाजी भाऊ साळुंखे, माजी मुख्याध्यापक साहेबराव गुरुजी,बांबरुडचे भूषण भाऊ साळुंखे, रवींद्र कोळी,नांद्रे येथील दिलीप नामदेव,पाटील पहान चे पंढरीनाथ पाटील लासगावचे सुनील पाटील,  ज्ञानेश्वर पाटील आसन खेड्याचे संदीप पाटील,देविदास पवारगुरुजी, सह पालक व महिला पालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

विद्यार्थी प्रास्ताविक विद्यार्थी कार्तिक दिनकर पाटील व तेजल यशवंत पवार यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षिकवृंद  वैशाली पाटील व वैष्णवी पाटील टीचर यांनी केले कार्यक्रमाचे थोडक्यात आढावा प्रा. यशवंत पवार यांनी सांगितला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला पालक वर्ग ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नम्रता शितल पाटील, प्रतीक्षा सिनकर, वैष्णवी पाटील,वैशाली पाटील, अरुंधती राजेंद्र,गीता पटाईत,हर्षदा सोनार,आरती सोनवणे, पूजा सूर्यवंशी,अलका पाटील,नामदेव पाटील,नवल पाटील,भगवान गोपाळ यांनी परिश्रम घेतले

No comments