Breaking News

गिरणा नदीवर गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा जल्लोष


 गिरणा नदीवर गणपती बाप्पा विसर्जनासाठी जल्लोष                       (प्रा यशवंत पवार)                          गेल्या दहा दिवसापासून जल्लोषात गणपती बाप्पांचं स्थापना होऊन विविध कार्यक्रमांनी गणपती बाप्पाचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आता त्यामध्ये दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा व दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जनाची वेळ येऊन ठेपलेली आहे तरी माहेजी येथील गिरणा नदीवर जहाजाच्या साह्याने भाविक भक्त पूर्ण भक्ती भावाने गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी येत आहैत्त त्याबरोबरच लहान मुलंही अश्रू ढा ळून बाप्पांना निरोप देत आहेत



No comments