लासगाव देशमुख उर्दू हायस्कूल येथे विद्यार्थिनींनी बनवलं विज्ञान प्रदर्शनात वूमन सेफ्टी जॅकेट*
लासगाव देशमुख उर्दू हायस्कूल येथे विद्यार्थिनींनी बनवलं विज्ञान प्रदर्शनात वूमन सेफ्टी जॅकेट*
*पाचोरा(प्रतिनिधी )* *( प्रा. यशवंत पवार)* आज आपण समाजामध्ये वावरत असताना महिला व तरुणींना काही प्रमाणात,काही ठिकाणी, असुरक्षिततेचे भावना निर्माण होत असते त्यामुळे त्या डिप्रेशन किंवा एखाद्या घटनाच्या बळी ठरत असतात,यामध्ये काही तरुणी जुडो, कराटे किंवा इतर बचावात्मक भूमिकेतून प्रशिक्षण घेतलेल्या असते याच दृषकोनातून लासगाव उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनी रिया रकिब देशमुख हिने विज्ञान व तंत्रज्ञान चा आधार घेऊन वूमन सेफ्टी जॅकेट ची निर्मिती केलेली आहे त्यानुसार एखाद्या व्यक्तीने त्या जॅकेट घातलेल्या
तरुणीला हात लावला किंवा टच केला तर जोरदार शॉक लागतो यामुळे तिच्या या वैज्ञानिक तंत्रज्ञाने निर्माण केलेल्या या उपक्रमशील जॅकेट मुळे तिला बक्षीस व प्रमाणपत्र देऊनही गौरवण्यात आले तिचे या निर्माण केलेल्या उपक्रमाच्या परिसरातून कौतुक होत आहे,शाळेत स्तरावर झालेल्या विज्ञान प्रदर्शनात एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध माँडल तयार करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम ही सादरीकरण केले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऐ,क,सो,औरंगाबाद चे मुकीम देशमुख, आमन दे,शफीक सर,डाँ,हादी दे,रकीब दे,वहीद द,हजर होते.
शिक्षक व्ंद मूखाध्यापक इमरान सर,वसीम सर,इम्रान पटेल रिजवना पठाण, असलम दे,इम्रान दे, यांनी परिश्रम घेतले.


No comments