Breaking News

नांद्रा येथे विविध संस्थेत स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव सांगता प्रसंगी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

 


नांद्रा येथे विविध संस्थेत स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव सांगता प्रसंगी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा                                  पाचोरा (प्रतिनिधी)-                  (प्रा. यशवंत पवार ) -                     येथे 75 व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सांगता प्रसंगी क्रिएटिव्ह स्कूल ला विविध कार्यक्रम व वृक्षरोपण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी सालाबादप्रमाणे क्रिएटिव्ह स्कूल ला ध्वजारोहण माजी सैनिक युवराज बाबूलाल तावडे यांच्या हस्ते,



ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच सीमा अमोल सूर्यवंशी यांच्या हस्ते


प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण मनीषा योगेश बोरसे

व माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण जेष्ठ कलाशिक्षक आशिष बेले सर

यांच्या हस्ते तलाठी कार्यालय येथील ध्वजारोहण हिरालाल भारत सूर्यवंशी यांच्या हस्ते

करण्यात आले  याप्रसंगी ग्रामपंचायत सचिवालय जवळ शिलालेख उद्घाटन कार्यक्रम  ही संपन्न, नांद्रा येथे स्वातंत्र्य संग्रामात  तीन स्वातंत्र्य सैनिकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवल्या असल्याने तेथे शिलाफलकावर अनुक्रमे थोर स्वातंत्र्य सेनानी लोटन सोनजी सूर्यवंशी,माधवराव लाला सूर्यवंशी, कपूरचं जी नथमल मुथा या स्वातंत्र्य सैनिकांची नावे असलेले शीला फलकाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुभाष तावडे यांच्या हस्ते

करण्यात आले.क्रिएटीव्ह स्कूलच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सीमा अमोल सूर्यवंशी, उपसरपंच शिवाजी तावडे ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी,

सुभाष तावडे,किशोर खैरनार, विनोद तावडे, बंटी सूर्यवंशी, आनंद बाविस्कर, बालू सूर्यवंशी, दिलीप सोनवणे,भाऊसाहेब बाविस्कर, निर्मलाताई पिंपळे ग्राम सेविका अनिता सपकाळे,पोलीस पाटील किरण तावडे,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते विनोद बाविस्कर, पत्रकार राजेंद्र पाटील,योगेश बोरसे,किरण सोनार, भैया भाऊ भदाणे,हिरालाल सूर्यवंशी,गणेश गणेश सूर्यवंशी,संदीप सूर्यवंशी, मोहन सूर्यवंशी, मेघराज सूर्यवंशी, शालिक भाऊ सूर्यवंशी, संदीप तावडे, स्वप्निल तावडे, आबा फौजी,दीपक फौजी सह गावातील आजी व माजी सैनिक व ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमाँ पूजन माल्यार्पाण करून ध्वजारोहण करण्यात आले

यानंतर विद्यार्थ्यांकडून पंचप्रण शपथ घेण्यात आली यानंतर महाराष्ट्र गीत गायनात आले त्यानंतर "मेरी मिट्टी मेरा देश" या उपक्रम अंतर्गत आंब्याचे व सिसम चे झाड लावून पाच पाच मूठ माती टाकून त्यांना संरक्षण म्हणून कंडे  लावून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक शिक्षिकावृंद यांनी विविध प्रकारची भाषणे,देशभक्तीपर गाणी गाऊन वातावरण देशभक्तीपरमय केले

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता यशवंत पवार व शीतल पाटील यांनी व प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले यामध्ये उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुंधती राजेंद्र,वैशाली शीतल पाटील नम्रता पवार, प्रतीक्षा सिनकर,वैष्णवी साळुंखे,हर्षदा सोनार,आरती सोनवणे,गीता

पटाईत,मोनिका इंगळे, पूजा सूर्यवंशी, अलका पाटील,सुभाष पिंपळे, नामदेव पाटील, नवल पाटील, विजय पाटील,सुधाकर पाटील यांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन वैशाली पाटील मॅडम यांनी केले

No comments