नांद्रा येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊ माँ साहेब,राजे संभाजी महाराज यांच्या शिवस्मारका चे उद्घाटन सोहळा आयोजित
नांद्रा येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊ माँ साहेब,राजे संभाजी महाराज यांच्या शिवस्मारका चे उद्घाटन सोहळा आयोजित नांद्रा ता. पाचोरा (प्रा. यशवंत पवार )- येथे दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 5. वा छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब,धर्मवीर राजे संभाजी महाराज यांचे एकाच छ ताखाली असणाऱ्या शिव स्मारकांचं भव्य दिव्य
उद्घाटन समारंभ नामदार श्री गुलाबरावजी पाटील पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नामदार श्री गिरीश महाजन ग्राम विकास मंत्री, नामदार श्री अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे व शिव शस्त्र पूजन शुभ हस्ते श्रीराम आश्रम मठाधिपती श्री 1008 डॉ स्वामी विष्णुदास जी महाराज हरिद्वार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या भव्य दिव्य कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, खासदार श्री उन्मेशदादा पाटील,आमदार सुरेश मामा भोळे,आमदार मंगेश दादा चव्हाण, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,डॉ. भूषण दादा मगर,श्री अमोल भाऊ शिंदे,सौ वैशालीताई सूर्यवंशी,शिवसंत श्री कृष्णाजी पाटील गुरुजी तसेच सभापती सर्व सदस्य पंचायत समिती पाचोरा,नगराध्यक्ष सर्व नगरसेवक तसेच परिसरातील सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य संपूर्ण कुरंगी बांबरुड विभाग यांना या जाहीर निमंत्रणा द्वारे निमंत्रित करण्यात आले आहे कार्यक्रम शिवस्मारक चौक नांद्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे तरी जास्तीत जास्त शिवभक्तांनी व ग्रामस्थांनी उपस्थिती देण्याचं आवाहन शिवसेना शिवस्मारक ग्रुप व ग्रामस्थ नांद्रा यांनी केलेले आहे


No comments