Breaking News

माहेजी गिरणा नदीवरील सुमारे 20कोटी रु पुलाचे उद्या आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळाचे आयोजन


माहेजी गिरणा नदीवरील सुमारे 20कोटी रु पुलाचे  उद्या आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या  हस्ते भूमिपूजन सोहळाचे आयोजन                               नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी प्रा. यशवंत पवार )   
          येथूनच जवळ असलेल्या माहिजी गावाजवळील गिरणा नदी वरून दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सुमारे अनेक तालुक्यांना जोडणारा व जिल्ह्यांना जोडणारा  पुलाचे भूमिपूजन दिनांक 12 ऑक्टोंबर वार शनिवार रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 10 वाजता आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे . याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय होईल, युवा सेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,माजी जि प सदस्य पद्मसिंह पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनील पाटील,माजी सदस्य पंढरी अण्णा पाटील,एस टी महामंडळ जिल्हाध्यक्ष नरेश पाटील, विनोद तावडे,सरपंच सुभाष तावडे, सुनील पाटील लासगाव, राजेंद्र तायडे लासगाव, साहेबराव पाटील सामनेर, सुनील पाटील कुरंगी,योगेश पाटील डोकलखेडा,सुनील पाटील  वरसाडे,  विलास पाटील पहान,अतुल पाटील दहिगाव संत,सुनील पाटील दहिगाव संत बाळू पाटील वेरुळी यांची उपस्थिती राहणार असून म्हसावद ,दहिगाव ,माहेजी , हनुमंतखेडा  रस्ता प्रजीमा 39 किमी 34/600 गिरणा नदीवर माहेजी गावाजवळ ऊंच मोठय़ा  सुमारे 20 कोटी पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ सोहळा माननीय कार्यसम्राट  आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते  संपन्न होणार आहे तरी परिसरातील  सर्व आजी - माजी जिल्हा परिषद सदस्य- पंचायत समिती सदस्य  - सरपंच  - उपसरपंच-  विविध कार्यकारी सोसायटी संचालक व विविध संस्था  चे संचालक तसेच   शिवसेना - युवासेना-  महिला आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी  मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे

No comments