Breaking News

नांद्रा सरपंच पदी सौ.कल्पनाताई तावडे यांची बिनविरोध निवड


 नांद्रा सरपंच पदी सौ.कल्पनाताई तावडे यांची बिनविरोध निवड

नांद्रा ता.पाचोरा                                   (प्रतिनिधी प्रा यशवंत पवार )                      येथील सरपंच सौ.सीमा अमोल सुर्यवंशी यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आज दि.७ रोजी सरपंच पदासाठी ची निवडणूक घेण्यात आली.यात सौ.कल्पनाताई सुभाष तावडे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नांद्रा मंडळाधिकारी वैशाली पाटील यांनी



सौ.कल्पनाताई  सुभाष तावडे यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड केली.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी एस.एस.सत्रे, तलाठी नदीम शेख, तलाठी जिज्ञासा पाटील कुरंगी यांनी काम पाहिले.या सरपंच निवडी प्रसंगी माजी सरपंच सीमा सुर्यवंशी,माजी सरपंच आशाबाई भिकन तावडे,उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत

सदस्य ललीता दिलीप सोनवने, अनिल खैरनार, निर्मला पिंपळे,रेखाबाई  बालू पाटील, सुनीता आनंदा बाविस्कर, योगेश सुर्यवंशी,माजी सरपंच सुभाष तावडे, विनोद तावडे, अमोल सुर्यवंशी,

दिलीप सोनवणे,बालू सुर्यवंशी,नितीन तावडे,राजु जाधव, विनोद बाविस्कर, पंकज बाविस्कर,पत्रकार प्रा.यशवंत पवार, राजू पाटील पत्रकार, पोलिस

पाटील किरण तावडे, युवराज पांडू सूर्यवंशी,संदीप सुर्यवंशी, गुलाब बाविस्कर,शरद तावडे,दिपक तावडे, स्वप्निल तावडे, अमोल तावडे,संदीप खैरनार,विशाल तावडे,नंदू बागुल,बापू सातपुते, कुणालफौजी पाटील, रितेशफौजी पाटील ,युवराज तावडे, प्रताप तावडे, तुकाराम भादू पा,भगवान तावडे, भाऊ साहेब बाविस्कर,रवी भोई,विनायक मामा(निभोंरा ),गोपाल मामा निंभोरा ),राजू मामा(निंभोरा ),राहुल वाघ,संदीप तावडे,यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप  तावडे,मोनू बाविस्कर  सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments