नांद्रा येथे तुळजाभवानी चरणी शिवसैनिक मावळे झाले नतमस्तक! आमदार किशोरआप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळण्यासाठी प्रत्येक पायरीचे दर्शन घेऊन केली महाआरती
नांद्रा येथे तुळजाभवानी चरणी शिवसैनिक मावळे झाले नतमस्तक! आमदार किशोरआप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळण्यासाठी प्रत्येक पायरीचे दर्शन घेऊन केली महाआरती नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी (प्रा. यशवंत पवार ) नुकत्याच झालेल्या पाचोरा भडगाव विधानसभेचे निवडणुकीमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांना मोठया मताधिक्याने जनतेने निवडूण दिल्याने दाखवलेले प्रेम व विकासावर त्यांना पुढील वाटचालीस तिसऱ्या टर्मचा अजून शाश्वत विकासात्मक भूमिका घेण्यासाठी व पाचोरा भडगाव तालुक्याचा एक पाचोरा मॉडल होण्यासाठी त्यांचे हात बळकटीसाठी राज्य मंत्री पदासाठी वर्णी लागावी व महाराष्ट्राचे तमाम महिला भगिनींचे लाडके भाऊ हेच पुन्हा लाडके मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे म्हणून पाचोरा तालुक्यासह विविध ठिकाणी देवाला साकडे घालण्यासाठीमहाआरती,लोटांगण,होमवन व पूजन करण्यात येत आहे असेच नांद्रा येथे ही प्रति तुळजाभवानी मंदिर येथे कुरंगी बांबरुड गटातील शिवसैनिक,युवा सैनिक कार्यकर्ते व आप्पांवर प्रेम करणारे असंख्य जनता यांनी स्वयंस्फूर्तीने भवानी मंदिरावर येऊन प्रत्येक पायरीवर नतमस्तक होऊन भवानी मातेला महाआरती म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रिपद व एकनाथरावजी शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी साकडे घातले याप्रसंगी माजी जि.प सदस्य पदमसिंह पाटील,माजी सरपंच विनोद तावडे,उपसरपंच शिवाजी तावडे,सरपंच सुभाष तावडे,हडसन सरपंच राजू पाटील, किरण पाटील,लासगाव सरपंच समाधान पाटील, सुनील पाटील,डोकलखेडा सरपंच योगेश पाटील,वेरूळीचे बाळू तात्या पाटील, माहिजीचे नरेश पाटील, विकास पाटील,जितू बडगुजर लासगावचे सुनील तात्या, अप्पा पाटील,कुरंगी चे सुनील मेंबर, गजानन पाटील,दिनकर पाटील,सामनेर मनोज आप्पा पाटील, दुसखेडा शशी पाटील, आसनखेडा कैलास पाटील, नांद्रा संदीप खैरनार ,आप्पा सूर्यवंशी, बंटी सूर्यवंशी,स्वप्नील तावडे, बापू येथील बोरसे यासाह पहाण, परधाडे,वरसाडे, दहिगाव, बामरुड नांद्रा कार्यकर्त्यांसह असंच ग्रामस्थ उपस्थित होते

No comments