नांद्रा येथे प. पू.स्वामी विष्णूदासजी महाराज यांच्या अमोघ वाणीतून दिनांक 25 डिसेंबर पासून ते 1 जानेवारी पर्यंत संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन
नांद्रा येथे प. पू.स्वामी विष्णूदासजी महाराज यांच्या अमोघ वाणीतून दिनांक 25 डिसेंबर पासून ते 1 जानेवारी पर्यंत संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन
नांद्रा ता.पाचोरा (प्रा. यशवंत पवार )-
येथे *प. पू.1008 श्री स्वामी विष्णूदासजी महाराज* श्री राम आश्रम नांद्रा यांच्या पवित्र व अमोघ वाणीतून नांद्रा येथे *दिनांक 25 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत संगीतमय श्री शिव महापुराण कथेच्या* प्रवचनाचा कार्यक्रम श्रीराम आश्रम समोरील पटांगणात संपन्न होणार आहे,कार्यक्रमाची वेळ दुपारी 1 ते सायंकाळी 5.वाजेपर्यंत राहणार आहे दिनांक एक जानेवारी रोज त महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत राहणार आहे तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त भक्त मंडळी श्रीराम आश्रम नांद्रा यांच्याकडून करण्यात आलेले आहे, मागील वर्षी ही
श्रीमद् भागवत कथेचे सुंदर आयोजन,नियोजन संयोजन करण्यात आहे होते प. पू. 1008 स्वामी विष्णूदासजी महाराज यांचे अध्यात्मात मधून पी.एच. डी झालेले असल्याने व संस्कृतवर त्यांचा उत्तम पगडा असल्याने संपूर्ण कथेचा कथासार हा सर्वसामान्य यांच्या ज्ञानामृत म्हणून आकलनास येऊन त्यामुळे जीवनाचा सारासार उद्देश सर्वांसमोर येतो या अगोदरही 2004 -05 पासून नांद्रासह परिसरात व महाराष्ट्रभर, भारतभर, तसेच हरिद्वार, वृंदावन, ओंकारेश्वर, स्वामीजी यांनी रामायणाचार्य, महाभारत,श्रीमद् भागवत कथा,श्री शिव महापुराण कथा, गीता, उपनिषधे, विष्णू पुराण असे अनेक धार्मिक ग्रंथांचे प्रवचन, कथा अभिवाचन करून कथेचा सार सर्वसामान्य भाविक भक्तांना सोप्या,सहज व सहज आकलन होईल अशा भाषेत मांडून " प्रपंच साधून परमेश्वर कसा साधावा" या मार्गाकडे नेणारा असतो म्हणून नांद्रा परिसरात होऊ घातलेल्या श्री शिव महापुराण कथेमुळे परिसरात संपूर्ण भक्तिमय वातावरण या निमित्ताने निर्माण झाले असून अनेक भक्तांच्या
विनंतीला मान देऊन स्वामी विष्णूदासजी महाराज यांनी या श्री शिव महापुराण कथेचं संयोजकत्व व कथाकार म्हणून ज्ञानदानाचें कार्य हाती घेतले आहे व धार्मिक, आध्यत्मिक कार्याचा याद्वारे प्रचार व प्रसार करण्याचं पवित्र कार्य करत आहेत यामुळेच त्यामुळे नांद्रासह आसनखेडा,कुरगी, माहेजी, वरसाडे,पहाण,हडसण, लासगाव,सामनेर,बांबरुड व संपूर्ण पाचोरा तालुक्यातून परिसरात एक प्रकारे धार्मिक वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक व्यक्ती आपला या धार्मिक व आध्यात्मिक कार्यासाठी आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आता सज्ज झाले आहेत

No comments