क्रिएटिव्ह स्कूलला "तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार" स्नेहसंमेलनमध्ये विद्यार्थ्यांनी केला सादर नौरस कलाविष्कार

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी)
येथील क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल येथे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा.तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार 2025 विविध नवरस व मूल्यशिक्षण असणाऱ्या चतुरंग कलाविष्काराचा विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बी बी पाटील उपसरपंच मारवड व अध्यक्ष सायन्स जुनिअर कॉलेज मारवड हे होते व कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच कल्पनाताई सुभाष तावडे,सुभाष तावडे उपसरपंच शिवाजी तावडे ग्रामपंचायत सदस्य अमोल सूर्यवंशी,किशोर खैरनार, योगेश भाऊ सूर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर,सामाजिक कार्यकर्ते बापू सर सूर्यवंशी,विनोद आप्पा बाविस्कर, महेश गवादे,पोलीस पाटील किरण तावडे,शालेय व्यवस्थापन सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. वाय.जी. पाटील शा. व्य. समिती अध्यक्ष सोपान पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष किरण सोनार, पत्रकार राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच सखाराम तुकाराम पाटील पंकज बाविस्कर
सर,पुरुषोत्तम पाटील मायजी, शेवाळे ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील सरपंच श्रीकांत पाटील जिभाऊ पाटील, फारुख शेख माय जी, प्रत्येक गावाचे महिला पालक प्रतिनिधी,पुरुष प्रतिनिधी, यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचा श्री गणेशा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचं इंग्रजीमध्ये प्रास्ताविक चेतना संग्राम पाटील व यश सुरेश कांबळे या चौथीच्या विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुंधती राजेंद्र, शितल पाटील,आरती सोनवणे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार व नम्रता पवार यांनी केले या विविध रंगी कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन जागृत करणारा व कमी मार्क मिळाले म्हणून नैराश्यातून बाहेर काढणारा ड्रामा सादर करून पालकांचे मन जिंकली याबरोबरच विविध प्रकारचे सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमावर नृत्य व ड्रामा सादर करून संपूर्ण कार्यक्रमात नऊ रसांचा कलाविष्कार सादर केला याप्रसंगी नांद्रासह परिसरातून मोठ्या संख्येने पालक प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी व ग्रामस्थ,शिक्षण प्रेमी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नम्रता पवार अरुंधती राजेंद्र, शितल पाटील,आरती सोनवणे,हर्षदा सोनार, गीता पटाईत,शीतल पाटील,कीर्ती सिंनकर,प्रतीक्षा सिनकर, पूजा सूर्यवंशी,चंद्रकला तावडे नवल पाटील, भगवान गोपाळ, विजय पाटील, सुधाकर पाटील, नामदेव पाटील सर्वांनी परिश्रम घेतले विशेष सहकार्यामध्ये शिवदर्शन टेन्ट हाऊसनांद्रा स्वामी समर्थ साऊंड सिस्टिम आसनखेडा,प्राची डेकोरेटर्स नांद्रा यांचे सहकार्य लाभले

No comments