Breaking News

विनोद भिकन तावडे यांची शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड



विनोद भिकन तावडे यांची शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड

नांद्रा ता.पाचोरा( प्रतिनिधी)

प्रा. यशवंत पवार 

येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनोद भिकन तावडे यांची शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे याप्रसंगी त्यांना कुरंगी बांबरुड, कुऱ्हाड लोहारा व शिंदाड पिंपळगाव गटाची जबाबदारी सोपवून पक्ष बळकटीकरण व भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यांच्यासाठी पक्ष मजबुती करण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुखांनी तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवले असून त्यांचे तिन्ही गटामधून निवडीबद्दल कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे

No comments