क्रिएटिव्ह स्कूल ला ध्वजारोहण व कवायत संचलन उत्साहात संपन्न
क्रिएटिव्ह स्कूल ला ध्वजारोहण व कवायत संचलन उत्साहात संपन्न
नांद्रा ता.पाचोरा( प्रतिनिधी)-
प्रा. यशवंत पवार
येथे क्रिएटिव्ह स्कूलला ध्वजारोहण कार्यक्रम, कवायत संचलन व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी माजी सुभेदार,मेजर,ऑर्डनरी कॅप्टन नानासाहेब दशरथ तावडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर कवायत संचलन करण्यात आले याप्रसंगी सरपंच सुभाष तावडे,उपसरपंच शिवाजी तावडे,ग्रामपंचायत सदस्य विनोदअण्णा तावडे,योगेश सूर्यवंशी, किशोर खैरनार, भाऊसाहेब बाविस्कर,पोलीस पाटील किरणदादा तावडे, डॉ. वाय जी पाटील,विश्वनाथ लोटन सूर्यवंशी,विनोद आप्पा बाविस्कर, प्रमोद बळीराम सूर्यवंशी, गणेश दशरथ सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी,भैया बापू भदाणे,किशोर बोरसे, पिंटूअप्पा बोरसे, भुरादा सातपुते,विश्वास बोरसे, दादू न्हवी, गणेश तावडे,बापू वाघ, पहानचे विलास सुभाष पाटील, माहिजी चे रोशन शेख,उमेश भगत,कुरंगी चे प्रकाश ताराचंद मोरे, गटसाधन केंद्र सोनाली कोळी मॅडम,माजी सैनिक युवराज तावडे,आबासाहेब सूर्यवंशी,श्रीराम तात्या ओम भाऊ पवार, फौजी राहुल भदाणे, देवदत्त सूर्यवंशी, विजय
पाटील,सुधाकर पाटील,भगवान गोपाळ सह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे इंग्रजी, मराठी मध्ये भाषण दिली,देशभक्तीपर नृत्य सादर केले, गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या विविध स्पर्धेमधील निबंध लेखन,चित्रकला, रांगोळी स्पर्धा यामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमांच्या व देशभक्तीपर
कार्यक्रमांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध आपला कलाविष्कार दाखविला त्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रा. यशवंत पवार व कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी नम्रता पवार,अरुंधती राजेंद्र,हर्षदा सोनार,आरती सोनवणे,गीता पटाईत, शालिनी भोई, कीर्ती शिनकर, शीतल पाटील, पूजा सूर्यवंशी,चंद्रकला तावडे यांनी परिश्रम घेतले




No comments