आसनखेडे येथे शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्षपदी विरेंद्र पाटील यांची निवड
नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी)
प्रा यशवंत पवार
आसनखेडा येथील जि. प. प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली असून अध्यक्षपदी वीरेंद्र रामकृष्ण पाटील यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे तर कार्यकारणी सदस्यांमध्ये सुदर्शन पाटील,बाळु बोरसे,गणेश हटकर, ईश्वर पाटील, शशिकांत बोरसे,गीता भिल,देवकाबाई भिल,उषा बागुल,व्ही एस पाटील,वैशाली पाटील, शितल सोनवणे ( शिक्षिका), मुख्याध्यापक सुनंदा पाटील,दिलीप पाटील,धिरज पाटील,सुनिल पाटीलन नवनिर्वाचीत अध्यक्षाचे शाळेच्या वतीने दिलीप पाटील यांनी सत्कार केला आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सुनंदा पाटील यांनी केले
आसनखेडे येथे शालेय व्यवस्थापण समीती अध्यक्षपदी विरेंद्र पाटील यांची निवड
Reviewed by Creative News
on
January 02, 2026
Rating: 5
No comments