Home/
Unlabelled
/क्रिएटिव्ह स्कूलचे 21 विद्यार्थी यांना नॅशनल ओलंपियाड एक्झामला घवघवीत यश,लेवल टू साठी पात्र,गोल्ड, सिल्वर व ब्रास मेडल देऊन विद्यार्थ्यांचा गौरव
क्रिएटिव्ह स्कूलचे 21 विद्यार्थी यांना नॅशनल ओलंपियाड एक्झामला घवघवीत यश,लेवल टू साठी पात्र,गोल्ड, सिल्वर व ब्रास मेडल देऊन विद्यार्थ्यांचा गौरव
क्रिएटिव्ह स्कूलचे 21 विद्यार्थी यांना नॅशनल ओलंपियाड एक्झामला घवघवीत यश,लेवल टू साठी पात्र,गोल्ड, सिल्वर व ब्रास मेडल देऊन विद्यार्थ्यांचा गौरव
नांद्रा ता. पाचोरा( प्रतिनिधी)
प्रा यशवंत पवार
येथील क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल येथे दरवर्षी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास व्हावा याबरोबरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, नॅशनल स्कॉलरशिप व इतर विषयानुसार परीक्षांच्या आकलन व ज्ञान व्हावे म्हणून परीक्षांसाठी विद्यार्थी परीक्षा साठी बसवले जातात याच प्रकारे ओलंपियाड एक्झाम 2026 मध्ये मॅथ विषयात एकूण 31 विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथीसाठी या परीक्षेला बसले होते व त्यामध्ये तब्बल 21 विद्यार्थी हे गोल्ड, मेडल, सिल्वर मेडल व ब्रास मेडल मिळवून नॅशनल लेवल द्वितीयला पात्र ठरले आहेत त्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये कार्तिक रवींद्र मराठे ,शिवराज प्रशांत शेवगे,उत्कर्ष नामदेव पाटील, समर्थ मंगेश सूर्यवंशी, रुद्रभूषण पाटील, योगेश सुभाष साळवे, आरोही संदीप जगताप, सुदिक्षा किरण डाके, हितेश लक्ष्मण भुरे, योगेश शरद बच्छाव,सेवक गणेश पाटील, हृदय नामदेव पाटील, उमर शेख मुनीर,नेहल संजय भोई,तोहीद हारून मेवाती, देवांश पवन सूर्यवंशी, आर्या विलास पाटील,प्रेम राहुल कोळी,दिशांत ज्ञानेश्वर सूर्यवंशी,मानवी प्रकाश पटाईत,भूमिका रमेश पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश असून या विद्यार्थ्यांना प्रा. यशवंत पवार व शिक्षिका नम्रता पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल देऊन त्यांचा सन्मान व गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिकावृंद कीर्ती सिनकर,शितल पाटील, हर्षदा सोनार,आरती सोनवणे, शालिनी भोई,ममता इंगळे,पूजा सूर्यवंशी, गुरुदास साबळे यांनी परिश्रम घेतले
क्रिएटिव्ह स्कूलचे 21 विद्यार्थी यांना नॅशनल ओलंपियाड एक्झामला घवघवीत यश,लेवल टू साठी पात्र,गोल्ड, सिल्वर व ब्रास मेडल देऊन विद्यार्थ्यांचा गौरव
Reviewed by Creative News
on
March 03, 2026
Rating: 5
No comments